Breaking News

नागपुरात राज ठाकरे-नितीन गडकरी भेट

विश्व भारत ऑनलाईन :

नागपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे नागपुरात फुटाळा तलाव येथे लेझर शो पाहण्याकरिता एकत्र आले आहेत. आजपासून राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात मुंबई येथे भेटीगाठी झाल्या होत्या. त्यानंतर भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची भेट राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिकेत भाजप-मनसे समीकरण बघायला मिळू शकते.

About विश्व भारत

Check Also

बाहुबली अभिनेता प्रभासच्या नातेवाईकाची नागपुरात आत्महत्या

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॉन्ट्रॅक्टर पी. व्ही. वर्मा यांनी सोमवारी नागपूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. …

नागपुरजवळील सोलार कंपनीत भीषण स्फोट : एकाचा मृत्यू, १७ कामगार जखमी

नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *