Breaking News

सुनील केदार, राजेंद्र मुळक दगाबाज : वाचा कोणी केला आरोप?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून आल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांनी माजी मंत्री सुनील केदार हुकूमशाह आणि राजेंद्र मुळक दगाबाज असल्याचा आरोप रविभावन येथील पत्रकार परिषदेत केला.

Advertisements

नेहमी आपल्या क्षेत्रातील सदस्याला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करण्यासाठी केदार यांचे प्रयत्न असतात. मात्र, यावेळी आधी मदतीचे आश्वासन दिल्यानंतरही या दोन नेत्यांनी दगाबाजी केल्याचे कंभाले म्हणाले. तर, कंभाले यांनी पक्षाचा व्हीप नाकारला. वरिष्ठ नेत्यांकडे कारवाईसाठी अहवाल पाठविणार असल्याचे मुळक म्हणाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *