Breaking News

विदर्भाचा संत्रा बांग्लादेश, नेपाळसाठी रवाना

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

विदर्भातील अर्थात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा जगप्रसिद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील संत्र्यावर प्रक्रिया (वॅक्सीनेशन) करण्यात येत आहे. संत्रा बांग्लादेश, नेपाळ येथे पाठविण्यात येत आहे. अशा प्रकारे संत्रा साठा वरुड येथे दिसत आहे.

Advertisements

संत्रा व्यापारी तौसिफ़ पठाण यांनी खास ‘विश्व भारत’साठी पाठविलेला खालील व्हिडीओ.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Advertisements

About विश्व भारत

Check Also

फळपीक विमा योजनेत बोगस अर्ज : काय आहे प्रकरण?

लागवड न करताच सुमारे साडेदहा हजार शेतकऱ्यांनी फळपिक विम्यासाठी अर्ज केल्यामुळे कृषी विभागाची झोप उडाली …

नागपुरात पावसाचा अंदाज!कांदा, धान, मका

राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *