Breaking News

व्यायाम करताना डॉक्टरचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू

Advertisements

व्यायाम करताना एका 41 वर्षीय डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आहे.

Advertisements

संजीव पाल असे डॉक्टरचे नाव आहे. व्यायाम करीत असताना ते अचानक कोसळले. रुग्णालयात त्यांना घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

भारतात येणार ‘कॅन्सर’ची लाट : पोट, तोंडाचे कॅन्सररुग्ण सर्वाधिक

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून …

उशी ठरतेय मान-डोकेदुखीचं कारण

शांत झोप प्रत्येकासाठी आवश्यक असते. पण जर तुम्हाला सकाळी उठल्यावर मानेमध्ये जडपणा, खांदेदुखी, डोकेदुखी किंवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *