Breaking News

महाराष्ट्रातील प्रवासी? विमान दुर्घटनेत 5 भारतीयांसह 72 जणांचा अंत

Advertisements

नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक 72 प्रवासी घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झाले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 68 प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-72 हे प्रवासी विमान 72 जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.महाराष्ट्रातील कोणी प्रवासी आहेत का? याचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे कळते.

Advertisements

अपघात कसा झाला?

Advertisements

पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले आहेत. या विमानातील सर्वजण मृत पावल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. हे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या सेती गंडकी नदीच्या काठावरील जंगलात कोसळलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

इराण-इस्राईल युद्ध संपणार?

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाचा शेवट जवळ आल्याची चिन्हे आता दिसत आहेत. २८ …

शेतरस्ता अडविल्यास गुन्हा : आधार कार्ड होणार ‘ब्लॉक’

राज्यातील ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *