महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय 14 डिसेंबर 2022 चे अनुपालन न करणाऱ्या महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या वीज कंपन्या, एसटी महामंडळ, शासकीय, निमशासकीय कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी कार्यालयाच्या विरोधात प्रकाशगड / प्रकाशगंगा मुंबई येथील सोमवार दिनांक 8 मे 2023 ला दुपारी 12 वाजता. मुंबई येथे प्रकाशगड समोर ए.के. मार्ग बांद्रा मुंबई 51 व त्याच दिवशी दुपारी 2 वाजता. प्रकाशगंगा समोर फॅमिली कोर्टच्या मागे बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई 51 – येथे नारे निदर्शने आंदोलन करण्यात येईल. तसेच दुसऱ्या दिवशी मंगळवार ला 9 तारखेला, सकाळी 11 वाजतापासून आझाद मैदान सीएसएमटी स्टेशन जवळ, आमरण / बेमुदत उपोषण व साखळी उपोषण / धरणे आंदोलन करण्यात येईल.
आदिम कर्मचारी संघटनेतर्फे मुंबईत नारे निदर्शने 8 मे रोजी : साखळी उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन 9 मे पासून
Advertisements
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website