Breaking News

नामवंत डॉक्टरची आत्महत्या

Advertisements

चंद्रपूर शहरातील नामवंत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांनी जीवनाचा शेवट केला. स्वतः च्या क्लिनिकमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हेवी डोसचे इंजेक्शन घेऊन डॉक्टरांनी जीवनयात्रा संपवली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. अग्रवालांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisements

चंद्रपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात डॉ. उमेश अग्रवाल हे मोठे नाव आहे. ४८ वर्षीय अग्रवाल हे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ आहेत. शहरातील मुख्य मार्गावरील चर्च समोर डॉ. उमेश अग्रवाल यांचा नेत्र तपासणीचे क्लिनिक आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *