Breaking News

भंडाऱ्यात 22 मजुरांवर वीज कोसळली!

Advertisements

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ गावालगतच्या चिचबोडी शेतशिवारात वीज पडल्याने 22 शेतमजुरांची प्रकृती अस्वस्थ झाली. मजुरांवर अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisements

जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने शेतक-यांनी रोवणी हंगामाला धडाक्यात सुरुवात केली. दरम्यान अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडत आहेत. चिचबोडी शेतशिवारात वीज पडल्याने 22 मजुरांवर प्रकृती अस्वस्थतेची वेळ आली. देव बलवत्तर म्हणून ते सर्वजण थोडक्यात बचावले.

Advertisements

छाया बिलवणे, कविता मोहरकर, अनिल काटेखाये, रूपचंद बिलवणे, देवचंद बिलवणे, ज्ञानेश्वर बिलवणे, विजय मोहरकर, प्रमिला काटेखाये, दीपमाला बिलवणे, रुखुमा बिलवणे, संगीता नखाते, शालू भुरे, गीता बिलवणे, रज्जू मोहरकर, सुषमा बिलवणे, संगीता मोहरकर, सुनिता बिलवणे, ज्योत्स्ना मोहरकर, प्रियंका बिलवणे, राणी काटेखाये, विकी बिलवणे, श्रीकृष्ण काटेखाये यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी महसूल विभागाच्या अधिकारी- कर्मचा-यांनी जाऊन पंचनामा केला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *