Breaking News

सामुदायिक ध्यानाचा व ग्रामगीतेतील अध्यायाचे वाचनाचा कार्यक्रम

Advertisements

 

आज दि.२४/०९/२३ रविवार ला सामुदायिक ध्यानाचा व ग्रामगीतेतील क्रमश: एका अध्यायाचे वाचनाचा कार्यक्रम सकाळी ठिक ६:०० ला मा.आमदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, यांचे घरी आयोजित करण्यात आला होता.
ध्यानाच्या महत्वावर व ग्रामगीता अ.क्र.३९
” भु-वैकुंठ ” च्या महत्त्वावर प्रा.श्री.अरविंद चौधरी, कामठी तालुका ग्रामगीता जीवन विकास परिक्षा प्रमुख, अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ. यांचे मार्गदर्शन लाभले.
*️⃣ उपस्थित मान्यवर.*️⃣
श्री. पुंडलीकबाबु चौधरी, नागपूर जिल्हा (ब गट) प्रचार प्रमुख अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ, श्री. प्रकाश भालेराव, कामठी तालुका सेवाधिकारी अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ, प्रा.श्री. अरविंदराव चौधरी, ग्रामगीता जिवन विकास परिक्षा प्रमुख कामठी तालुका अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ, श्री.नामदेवराव चौधरी ग्रामसेवाधिकारी अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ शाखा दहेगाव रंगारी, श्री.सुनील बर्गी, ग्रामसेवाधिकारी अ.भा.गुरुदेव मंडळ शाखा कोराडी, श्री. चिंतामण मेश्राम ग्रामसेवाधिकारी अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ शाखा महादुला. श्री. दामोधरभाऊ करडमारे, श्री. बबनराव ढेंगरे, श्री. बाजीराव ढेंगरे, श्री. संभाजी सोनवाने, श्री. मनोज धोटे, श्री.गंगारामजी गौरकर, श्री. मदन रोहणकर, श्री. ईश्वर काकडे, श्री. शेषराव सपकाळ, श्री. अरुण आवळे, श्री. गंगाधर दोडके, श्री. महादेव गाऊत्रे, श्री मारोती ढेंगरे, श्री. विनोद राजुरकर, श्री.भालेराव धोटे, श्री यशवंत ठाकूर, श्री. देवनाथ माहूरे, श्री. उमराव भिंगारे, श्री. विशाल टापरे, श्री. चैतन्य कडसकर, श्री. अंकुश पुरी, चि.मयंक मलिक, चि प्रिन्स काळे, चि. विनय दोडके, चि. युवराज ठाकूर, कुमारी ठाकूर.
सौ. ज्योतीताई चंद्रशेखर बावनकुळे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राष्ट्रवंदना व गणरायाच्या आरतीने कार्यक्रमाचीसांगता झाली.
या प्रसंगी सौ. ज्योतीताई च. बावनकुळे यांनी गुरुदेव सेवा मंडळाला ध्यान प्रार्थना व भजनासाठी तबला, हार्मोनियम व टाळ किट भेट दिली.
*️⃣*️⃣*️⃣*️⃣*️⃣*️⃣*️⃣*️⃣

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *