Breaking News

बैठकीतच मारण्याचा होता डाव? : नागपुरात आमदारावर केला आरोप

Advertisements

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी कॉंग्रेसकडून पूर्व विदर्भातील जिल्हानिहाय आढावा बैठक नागपूरच्या महाकाळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

Advertisements

मात्र, या बैठकीत पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला. काँग्रेस नेते नरेंद्र जिचकार व आमदार विकास ठाकरे यांच्यात जोरदार वादावादी आणि बैठकीतच जोरदार राडा झाला.

Advertisements

या बैठकीतच माझा घातपात करण्याचा डाव होता, असा धक्कादायक आरोप जिचकार यांनी केला. तर, विकास ठाकरे यांनी जिचकार हे मानसिक रुग्ण असून कुटुंबाने किंवा पक्षाने वैद्यकीय चाचणी करावी असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *