Breaking News

हार्ट अटॅक : CM शिंदे धावले एकनाथ खडसेसाठी

Advertisements

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. हृदयाच्या संबंधित त्यांना अगोदरच आजार आहेत. त्यात आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तेथील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार हृदयाच्या संबंधित त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संध्याकाळपर्यंत त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.

Advertisements

एकनाथ खडसे यांच्या शनिवारी रात्रीपासून छातीत दुखत होते. त्यामुळे नियमित तपासणी करण्यासाठी ते आज मुक्ताईनगर येथील रुग्णालयात गेले होते. या दरम्यान तपासणीत डॉक्टरांना त्यांच्या शारिरिक हालचालीत काही बदल आढळून आले. शहरातील रुग्णालयात त्यांच्या तपासण्या करण्यात येत असून त्यांना आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलविण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *