Breaking News

सरपंचाला लाथाबुक्क्यानी मारहाण : मतदार यादीत नाव प्रकरण

Advertisements

सध्या MP मध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैंसदेही विधानसभा मतदार संघातील खोमई गावात एकाने सरपंचाला मारहाण केली. सरपंचाने भैंसदेही पोलिसांत याबाबत तक्रारही नोंदविली आहे.

Advertisements

जय सिंह परते हे त्यांच्यासह त्यांच्या अवघ्या कुटुंबाचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याने चिडलेले होते. सरपंच मंगेश सरयाम यांना त्यांनी याबद्दल जाब विचारला. वादावादी झाल्यानंतर जयसिंह यांनी सरपंच मंगेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *