Advertisements
नवी दिल्ली : अखिल भारत हिंदू महासभेचे अधिवेशन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. बालवीर हकीकत राय बलिदान दिवस साजरा करण्यात आला.
Advertisements
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी महासभेचे अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा, कार्यालय मंत्री वीरेश त्यागी, सुनील कुमार, राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे आदी उपस्थित होते.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website