Breaking News

विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभेचे काँग्रेस उमेदवार

Advertisements

महाविकास आघाडीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभा उमेदवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या चर्चेवरून दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचे समर्थक, काँग्रेस कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून आले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *