Breaking News

बामसेफतर्फे कर्मचारी /अधिकारी यांचा सेवापूर्ती सत्कार ! मेंढामालचे शेतकरी यांचा बसपातर्फे गौरव

Advertisements

बामसेफतर्फे कर्मचारी /अधिकारी यांचा सेवापूर्ती सत्कार !

Advertisements

मेंढामालचे शेतकरी यांचा बसपातर्फे गौरव
सिंदेवाही प्रतिनिधि
सिंदेवाही – बामसेफ सिंदेवाही जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सिंदेवाहीतील विविध शासकिय-निमशासकीय विभागातील नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी /अधिकारी यांच्या सत्कारसोबतच तालुक्यातील राज्यस्तरीय क्रुषिभुषण पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी यांचा गौरव तसेच तालुकास्तरीय विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनां बक्षिस वितरण कार्यक्रम नुकताच सम्पन्न झाला .

Advertisements

य़ा कार्यक्रमाची सुरवात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेस अतिथिच्या हस्ते दिपप्रज्वलीत व माल्यार्पणने करण्यात आली .यावेळी बामसेफचे पदाधिकारी डा .प्रेमकुमार खोब्रागडे , शीलपाल ताम्बागडे ,डा .विनोद नागदेवते, शैलेंद्र खंडालें , प्रा .राजेश डहारे व बहुजन विद्यार्थी फेडरेशनचे इंजि.सचिन शेंडे उपस्थित होते .

याप्रसंगी सत्कारमूर्ती सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सर्वश्री तालुका क्रुषि अधिकारी पि .एम . खेडकर ,प्रा .जे .टि .मेश्राम ,क्रुषि विस्तार अधिकारी रमेश डोंगरे व वनकर्मचारी संतोष पोपटे व मागासवर्गीय हायस्कुल वासेराचे मुख्याध्यापक रतन चहान्दे यांचा आयोजकांच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देउन सेवापूर्ती सत्कार करण्यात आला .

तर सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथिल् राज्यस्तरीय क्रुषिभुषण पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी दिनेश शेंडे यांनां क्रुषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम अधिकारी डा .विनोद नागदेवते व बहुजन समाज पार्टीचे नंदू खोब्रागडे यांच्या हस्ते भेटवस्तू देउन गौरविण्यात आलें .
आणि तालुकास्तरीय विविध स्पर्धेतील विजेते विध्यार्थी प्राची दिपक मोटघरे व श्रेयस विष्णू घूबे यांना रोख पुरस्कार व प्रमाणपत्र आयोजकांच्या वतीने वितरित करण्यात आलें .
य़ा कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन शिक्षणतज्ञ प्रा .भारत मेश्राम यांनी केले .तर आभार नंदू खोब्रागडे यांनी मानले .

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *