Breaking News

गांधी चौक येथे पार पडली यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार चषक विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा

Advertisements
  • गांधी चौक येथे पार पडली यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार चषक विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा

गांधी चौक येथे महानगर पालिकेच्या पठांगणावर आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून 19 मार्च रोजी सायंकाली आमदार चषक विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेची यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पार पडली.

Advertisements

 

स्पर्धेचे उद्घाटन जग प्रसिध्द बॉडी बिल्डर सुहास खामकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती.

Advertisements

 

या स्पर्धेत जवळपास 2 लक्ष 46 हजार रुपयांचे बक्षिसे वितरित करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील नामांकित बॉडी बिल्डर सहभागी झाले होते.

 

2022 ला झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ज्युनिअर महाराष्ट्र श्री ठरलेले पंढरपूरचे विशाल सुरवसे हे या स्पर्धेत पोझींग देण्याकरिता उपस्थित होते. सदर स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

सरकारी नोकरी पाहिजे? ना परीक्षा ना मुलाखत

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *