Breaking News

अरे देवा!औरंगाबादमध्ये रस्ता दुरावस्थेचा फटका पार्थिवालाही

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याबाबतची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह ट्रॅक्टरमध्ये नेत असताना खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या घटनेमुळे अखेरच्या प्रवासातही नरकयातना व अवहेलना सोसाव्या लागल्याचे दिसत आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील ही हृदयद्रावक घटना आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद जवळील मत्तेवाडी येथील नागरिकांना आयुष्याच्या अखेरचा प्रवासही खडतर करावा लागत आहे. मत्तेवाडीवर जाण्यासाठी असणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असल्याने हा त्रास सहन करावा लागत आहे. मत्तेवाडी येथील ज्ञानेश्वर देवराव मत्ते यांचे आज पहाटे चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर, अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर महापालिका निवडणुका लांबणीवर

राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूर, मुंबईसह सर्वच महापालिका …

विभागीय आयुक्त केंद्रेकर अचानक पोहचले सिल्लोड तहसील कार्यालयात : अनेक अधिकारी, कर्मचारी गैरहजर

औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अचानक सिल्लोड तहसील कार्यालयात भेट दिली. त्यात अनेक नायब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *