Breaking News

शिंदे × ठाकरे : बहुमत सिद्ध करणाऱ्याची शिवसेना

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगात धाव घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी पत्र दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बाजू मांडण्यास सांगितलं होते. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी शपथपत्र लिहून घेण्याचा कार्यक्रम रावबला. दुसरीकडे इतर राज्यातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न दोघांकडूनही केले जात आहे.

Advertisements

शिंदे-ठाकरेंचे शक्ती प्रदर्शन

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यासाठी इतर राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यातून ठाकरेंनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रयत्न एकनाथ शिंदेनींही काही दिवसांपूर्वी केला. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, तामीळनाडू, पुड्डुचेरी, मणिपूर, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, हरियाणा, केरळ अशा राज्यातील शिवसेनेच्या राज्यप्रमुखांना दिल्लीत बोलावून शिंदेंनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विनोद तावडे? महाराष्ट्र में नेतृत्व परिवर्तन पर BJP आलाकमान लेगा बड़ा फैसला

विनोद तावडे? महाराष्ट्र में नेतृत्व परिवर्तन पर BJP आलाकमान लेगा बड़ा फैसला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

BJP के पराजित उज्जवल निकम की फिर हुई नियुक्ति

BJP के पराजित उज्जवल निकम की फिर हुई नियुक्ति टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *