Breaking News

जमलं नाही तर कुस्ती…दानवेंचे अब्दुल सत्तारांना प्रत्युत्तर

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमी चर्चेत असतात. जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती खेळू, स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.जालन्यात सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Advertisements

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपनं मैत्रीपूर्ण लढत करावी असं आवाहन कालं केलं होतं. सत्तारांच्या याच वक्तव्यावर दानवेंनी प्रतिउत्तर दिलं आहे. दानवे म्हणाले, जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती खेळु स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू आणि या निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येवून जिल्हा परिषद नगरपरिषद ताब्यात घेवू असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

शासकीय रुग्णवाहिकेला ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

शासकीय रुग्णवाहिकेला(ऍम्ब्युलन्स)ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *