Breaking News

काँग्रेस अध्यक्ष : खर्गे की थरूर? आज निर्णय

विश्व भारत ऑनलाईन :
काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण विजयी होणार,याचा निर्णय बुधवारी होणार आहे. मतमोजणीसाठी पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरण सज्ज झाले आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पारडे जड असून त्यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत सोमवारी 96 टक्के मतदान झाले होते. खर्गे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत होत आहे. याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

About विश्व भारत

Check Also

संजय गांधींच्या मैत्रीण रुख्साना सुलताना यांनी कशी केली १३ हजार पुरुषांची नसबंदी?

संजय गांधींच्या मैत्रीण रुख्साना सुलताना यांनी कशी केली १३ हजार पुरुषांची नसबंदी? देशात २५ जून …

सिंधु नदी के पानी में किसका हक?पूर्व CM अब्दुल्ला के बयान से हंगामा

सिंधु नदी के पानी में किसका हक?पूर्व CM अब्दुल्ला के बयान से हंगामा?   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *