Breaking News

भाजीपाला महागणार : 42 लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
परतीच्या पावसाने सर्वत्र दाणादान उडवली. याचा फटका सुमारे ४२ लाख शेतकऱ्यांना बसला आहे. आतापर्यंत ३० लाख शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर,उर्वरित ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले.

Advertisements

भाजीपाला महागणार

Advertisements

मुसळधार पावसामुळे भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. भाज्यांची आवक पूर्ववत होताच दर कमी होतील.

काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे भाज्यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक,ठाण्यात भाज्यांची आवक घटली असून, दरांत आणखी वाढ झाली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शेतकऱ्यांची पीक विम्यात फसवणूक केल्यास कारवाई

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत सन 2022-23 अंतर्गत सहभागी शेतकर्‍यांच्या नोंदीचे प्रमाणिकरण करून योजनेत …

सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अजिठा, अनाड गावासह परिसरात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *