Breaking News

सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस : राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची घोषणा

Advertisements

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध केला जात आहे.

Advertisements

अब्दुल सत्तारांची दिलगीरी नको. सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस देणार असल्याचे जालन्यातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

Advertisements

‘अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस’ असे राष्ट्रवादीच्या जालन्यातील महिला पदाधिकारी रेखा तौर यांनी घोषणा केली. रेखा तौर यांच्या विधानामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा के प्रदेश पदाधिकारियों की घोषणा

मुंबई।महाराष्ट्र राज्य में भारतीय जनता पार्टी की नई कार्यकारिणी में 12 उपाध्यक्ष, 8 महासचिव, 14 …

100 यूनिट्स तक बिजली बिल माफ और 200 यूनिट तक आधा बिल: पूर्व PM कमलनाथ का आश्वासन

भोपाल।कांग्रेस की सरकार आने पर 100 यूनिट बिजली माफ की आयेगी और 200 यूनिट तक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *