Breaking News

नितीन गडकरींनी मागितली जनतेची माफी : वाचा… कारण

Advertisements

चूक असेल तर त्यासाठी माफी मागण्यात काही कमीपणा वाटत नाही. मंडला ते जबलपूर जो मार्ग आहे, त्यामध्ये बरेला ते मंडला हे ४०० कोटींचे ६३ किलोमीटरचे जे दोन लेनचे काम होत आहे, त्यावर मी समाधानी नाही. आता समस्या ही आहे, की अनेक अडचणी आल्या आहेत आणि अनेकदा तुम्हाला त्रास होत आहे.

Advertisements

आज मी येथे येण्यापूर्वीच अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. प्रलंबित कामाला स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. झालेले काम अगोदर दुरूस्त करा, नवीन कंत्राट काढा आणि लवकर हा रस्ता चांगल्याप्रकारे पूर्ण करून द्या, असं मी त्यांना सांगितलं आहे.

Advertisements

आतापर्यंत यामुळे तुम्हाला जो त्रास झाला आहे, त्यासाठी मी माफी मागतो, “असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

२१ एप्रिलपासून शासकीय कर्मचारी संपावर!

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा …

३१ वर्षीय तहसीलदाराचा भीषण अपघातात मृत्यू : कारने चिरडले झाडाला

लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *