Breaking News

बच्चू कडू कोणत्या खात्याचे होणार मंत्री? वाचा…

Advertisements

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, या मागणीसाठी प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत होते. त्यांची मागणी अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मान्य केलीय. त्यामुळे अमरावतीच्या संत गाडगेबाबा मंदिरात आमदार बच्चू कडू यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

Advertisements

आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून भन्नाट डान्स केला. यावेळी दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर अधिक आनंद होईल अशी भावना आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

Advertisements

बच्चू कडू म्हणाले शिंदे -फडणवीस सरकारचा हा क्रांतिकारी निर्णय आहे. दिव्यांगांचा एक स्वप्न होतं ते स्वप्न अखेर पूर्ण झाले. यासाठी मी अनेक आंदोलने केली. त्यासाठी गुन्हे झेलले. त्यामुळे दिव्यांग मंत्रालयाचा आनंद आमच्यासाठी मोठा आहे असेही बच्चू कडू यांनी नमूद केले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

महाराष्ट्रात ५ जुलैपर्यंत आचारसहिंता कायम : नागपूरसह विदर्भात असणार की नसणार?

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील चार जागांसाठी आता २६ जूनला निवडणूक होणार आहे. या …

डामरीकरण सडक निर्माण मे भारी अनियमितता और भ्रष्टाचार की खुली कलई? जनप्रतिनिधि मौन

डामरीकरण सडक निर्माण मे भारी अनियमितता और भ्रष्टाचार की खुली कलई? जनप्रतिनिधि मौन टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *