Breaking News

झोक्यात मान अडकून मुलाचा मृत्यू

Advertisements

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातल्या मुंदडानगर भागातील एका १५ वर्षाच्या मुलाचा झोका घेत असताना गळ्याला गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Advertisements

घटना कशी घडली?

Advertisements

शहरातील वेदांत संदीप पाटील (१५) हा विद्यार्थी त्याच्या घरी झोका खेळत अभ्यास करत होता. यावेळी झोका गरगर फिरून त्याची मान त्यात अडकली. त्यामुळे त्याचा करूण अंत झाला आहे. वेदांत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहे. वेदांतवर ओढवलेल्या या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण अमळनेर तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विवाह के बाद पति निकला नाकामयाब?ससुर ने…!

विवाह के बाद पति निकला नाकामयाब? ससुर ने…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट बदायू। हालांकि …

सेवानिवृत्त शिक्षक ने अपनी ही नाबालिग भतीजी को बनाया हवस का शिकार

सेवानिवृत्त शिक्षक ने अपनी ही नाबालिग भतीजी को बनाया हवस का शिकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *