Breaking News

सातारा : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची तीन पिल्ले

Advertisements

सातारा जिल्ह्यातील कराड गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या बाजूस उसाच्या शेतात ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले दिसली.

Advertisements

काय झाले नेमके?

Advertisements

सोमवारी दोन वाजण्याच्या सुमारास ही पिल्‍ले कामगारांना दिसली. शेतकरी प्रशांत तुकाराम यादव यांच्या शेतात बिबट्याची पिल्ले आढळली.स्‍थानिकांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. काही वेळातच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने वनवासमाची परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिवारात जाताना काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अरवली पर्वत वाचविण्याची धडपड!

✍️लेखक : *रमेश लांजेवार* (मुक्त पत्रकार ) 📱9921690779 अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू …

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…!

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। पेंच टाइगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *