Breaking News

भंडाऱ्यात चिमुकल्याचा टाकीत बुडून मृत्यू

Advertisements

अंगणात खेळताखेळता दीड वर्षीय चिमुकला नळाच्या पाण्याच्या टाकीत पडलाय. यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झालाय. प्रियांशू जितेंद्र मेहर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली.

Advertisements

माहिती अशी, घटनेच्या वेळी प्रियांशूची आई आंघोळीला गेली होती. त्यावेळी प्रियांशू हा घराबाहेरील अंगणात खेळत होता. खेळता-खेळता नळाच्या टाकीकडे गेला. आंघोळ करुन चिमुकल्याची आई परतल्यानंतर प्रियांशू न दिसल्याने त्याचा शोध घेतला असता प्रियांशू बुडलेल्या अवस्थेत आढळला. आईने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रियांशूला मोहाडी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा मृत्यू झाला, असे कळते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत 

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

खूबसूरत महिला तांत्रिक ने जवान लड़की के साथ किया ‘गंदा काम’

खूबसूरत महिला तांत्रिक ने जवान लड़की के साथ किया ‘गंदा काम’ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *