Breaking News

उपकोषागार अधिकारी १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

Advertisements

तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात नाशिकच्या चांदवड उपकोषागार अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करीत तडजोडीत १० हजारांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकारी सुनील तडवी (वय ४९) यांना नाशिक लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.

Advertisements

नाशिक येथील ४९ वर्षीय तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाचेची मागणी तडवी यांनी केली होती. यात तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. यामुळे तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

लाखों की सागौन लकड़ी के साथ पांच लकडी तस्कर और 3 वाहन गिरफ्तार

विलासपुर। छत्तीसगढ़ के गौरेला-पेंड्रा-मरवाही (GPM) जिले में वन विभाग की टीम ने तीन अलग-अलग कार्रवाई …

पुलिस स्टेशन में झूठी शिकायत एवं झूठी FIR के खिलाफ आप क्या कर सकते है…जानिए?

नागपुर। हमारे देश में लगभग हर साल जनसंख्या बढ़ती ही जा रही है। यह संख्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *