Breaking News

300 एकर जमिनीची परस्पर विक्री, आरएफओ-वनपाल निलंबित

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. 300 एकर शेतजमिनीचा परस्पर सौदा वनविभागाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

यात वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल यांना नाशिक उपवनसंरक्षक वावरे यांनी निलंबित केले आहे.तसेच सखोल चौकशी करण्याची विनंती जिल्हाधिकारी नाशिक यांना वनविभागाने केली आहे.

नांदगाव तालुक्यातील भादुरी वनपरी मंडळातील मौजे डॉक्टरवाडी येथील 300 एकर जमीन (119 हेक्टर) आहे.

About विश्व भारत

Check Also

नाव हादसे मे 3 लोगों की डूबकर मौत : 11लोग बाल बाल बचे

नाव हादसे मे 3 लोगों की डूबकर मौत : 11लोग बाल बाल बचे टेकचंद्र शास्त्री: …

हॉटेल में चलीं गोलियां : आरोपी गोलू कबाड़ी महाराष्ट्र से गिरफ्तार

दशहरे को होटल में चलीं गोलियां : आरोपी गोलू कबाड़ी महाराष्ट्र से गिरफ्तार   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *