Breaking News

अंधश्रद्धा समितीचे श्याम मानव यांचा हिंदू महासभेतर्फे निषेध

Advertisements

मध्य प्रदेशातील बागेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या समर्थनार्थ अखिल भारत हिंदू महासभेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांचा तीव्र निषेध केला आहे.

Advertisements

हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी पत्रकाद्वारे कळविले की, श्याम मानव हे हिंदू धर्मियांना बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहेत. हिंदूधर्मी हे कधीही सहन करणार नाही. हिंदू धर्मविरोधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हिंदूधर्मा व्यतिरिक्त इतर धर्माबाबत काही बोलण्याची हिम्मत होत नाही. हिंदू महासभा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. त्यांनी हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रकार तात्काळ बंद करावा.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कारेमोरे यांनी दिला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना! परंतु रामाचरण का अभाव 

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना परंतु रामाचरण का अभाव   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *