Breaking News

नागपूर ‘शिक्षक’मध्ये निकालाचा कल मविआच्या बाजूने

Advertisements

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार,सकाळी 8 वाजता अजनीच्या समुदाय भवनात सुरुवात झाली. 21 टेबलवर मोजणी सुरू आहे. तेथे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक मोजणीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यांना 8146 मतं भाजप समर्थित विद्यमान आमदार नागो गाणार यांना 1412 मते मिळाली आहेत. अधिकृतरित्या याला दुजोरा मिळाला नाही. दरम्यान या निवडणुकीत 86 टक्के मतदान झाले. 34360 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी 28 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *