Breaking News

अभिनेत्री समांथाच्या हाताला गंभीर जखम : आधीच जीवघेण्या आजाराने ग्रस्त

Advertisements

केवळ साऊथच नव्हे तर अख्ख बॉलिवूड फिदा असलेल्या समांथा रूथ प्रभू ही अभिनेत्री सध्या मायोसिटीस सारख्या आजाराचा सामना करत आहे. आजारावर उपचार घेत समांथा पुन्हा कामाला लागली आहे. तिच्या नव्या प्रोजेक्टचं शुटींग देखील सुरू झालं आहे. पुष्पामध्ये ‘ऊं अंटावा’…’

Advertisements

गाण्यात समांथानं तिच्या ठुमक्यांनी अनेकांनी घायाळ केलं. त्यानंतर मात्र अभिनेत्री तिच्या आजारपणात पार खचून गेल्याचं दिसलं. पण दुखणं बाजूला सारून ती त्याच जोमानं पुन्हा कामाला लागली आहे. पण असं असलं तर समांथाची दुखणी काही थांबायचं नाव घेत नाहीये. अभिनेत्रीचा नव्या सिनेमाच्या सेटवर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Thalapathy Vijay, Trisha Krishnan attend wedding together amid affair allegation by actor’s wife

Actor Thalapathy Vijay attended a wedding in Chennai with actress Trisha Krishnan on Thursday, days …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *