Breaking News

सतत मोबाईल गेम खेळल्याने अंगठा वाकेल : मोबाईल गेमच्या व्यसनात महाराष्ट्र कोणत्या स्थानी? वाचा…

Advertisements

भारतीय नागरिक आठवड्यातून सरासरी 8.36 तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात. 60 टक्के गेमर्स एका वेळी सतत 3 तास गेम खेळतात, असा अहवाल इंडिया मोबाइल ऑफ गेमिंग या संस्थेने दिलाय.

Advertisements

महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

Advertisements

मोबाईल गेमच्या व्यसनात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, राजस्थान दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहार चौथ्या आणि पश्चिम बंगाल पाचव्या क्रमांकावर आहे.

2020 मध्ये केलेल्या आणखी एका अहवालात असे दिसून आले आहे की 65 टक्के मुले ऑनलाइन गेमिंगसाठी जेवण आणि झोप सोडण्यास तयार असतात.

मानसशास्त्रज्ञांच्या मते, लोक सहसा वेळ घालवण्यासाठी गेम खेळू लागतात. मात्र याचे केव्हा व्यसनात रुपांतर होते आणि जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनते, हे खेळणाऱ्यांना कळत नाही.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

प्रियांका चोप्राची बहीण होणार केजरीवालांची सून

बॉलीवूड आणि हॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण अभिनेत्री मीरा चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. …

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे IPL स्टार अभिषेक शर्मा

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे आईपीएल स्टार अभिषेक शर्मा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *