Breaking News

गजानन महाराजांच्या भक्तांसाठी खूशखबर… वाचा

Advertisements

विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

Advertisements

कारण, भाविकांसाठी शेगाव स्टेशनला 3 ट्रेनचा थांबा देण्यात आला आहे. अकोला स्थानकावरून जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर 6 महिने थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार हा थांबा कायमस्वरुपी केला जाऊ शकतो.

Advertisements

नागपूर-पुणे-नागपूर एक्स्प्रेस, अमृतसर-नांदेड एक्स्प्रेस, जम्मुतावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस या गाड्यांना येताना जातानाही थांबा असणार आहे. या निर्णयामुळे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

गीता के अनुसार संसार सागर मे ज्ञानी ही सर्वश्रेष्ठ

गीता के अनुसार संसार सागर मे ज्ञानी ही सर्वश्रेष्ठ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   श्रीमदभगवत गीता …

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *