नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी येथे आज मंगळवारला सकाळी शॉट सर्किटमुळे शिवशाही बसने पेट घेतला.
त्यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. ही बस नागपूर येथून अमरावती कडे जात होती, तेव्हा अचानक पेट घेतला. ‘विश्व भारत’चे प्रेक्षक तौसिफ़ पठाण यांनी उपरोक्त माहिती दिली.