Breaking News

शरद पवार राजीनामा मागे घेणार?बहिणीची मागणी

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर नेत्यांना अश्रू अनावर झाले. शरद पवारही भावूक झाले. रद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांना देखील शरद पवार यांचा हा निर्णय पटलेला नाही. राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी सरोज पाटील यांनी केली आहे.

Advertisements

शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा याचे मला अतिशय दुःख वाटत आहे. शरद पवार यांनी राजीनामा परत घ्यावा ,असे मत शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्या इस्लामपूर मध्ये बोलत होत्या.

Advertisements

शरद पवार यांच्या आजच्या निर्णयाने महाराष्ट्राचे खूप नुकसान होईलच,पण राष्ट्रवादी पक्षही दुबळा होईल ,असे मत देखील शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

“बड़बड़ करने वाले की जगह क्या है, बताने की जरूरत नहीं”, उद्धव ठाकरे पर देवेंद्र फडणवीस का बड़ा हमला

“बड़बड़ करने वाले की जगह क्या है, बताने की जरूरत नहीं”, उद्धव ठाकरे पर देवेंद्र …

पुणे और नासिक से कौन होगा उम्मीदवार? महायुति में सुलझा सीट शेयरिंग का झगड़ा!

पुणे और नासिक से कौन होगा उम्मीदवार? महायुति में सुलझा सीट शेयरिंग का झगड़ा! टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *