Breaking News

भाजपकडून कर्नाटकात कधीही ‘ऑपेरेशन लोटस’ : काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला भीती, पण…?

Advertisements

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे.

Advertisements

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार विजयी झाले आहेत. काँग्रेसने 6 जागा जिंकल्या असून 127 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 3 जागा जिंकल्या असून 3 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 22 जागांवर आघाडीवर आहे.

Advertisements

दिग्विजय सिंह काय म्हणाले?

कर्नाटक निवडणुकीच्या निकालांवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले, “काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. भाजपने कोट्यवधी रुपये खर्च केल्यास ऑपरेशन लोटस होऊ शकते पण कर्नाटकात कोणी सिंधिया नाहीत. कर्नाटकात तगडे काँग्रेसवाले आहेत.”

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *