Breaking News

नागपुरातील पर्यावरण नगरात ‘योग दिन’ साजरा : महिलांचा पुढाकार

Advertisements

नागपुरातील पर्यावरण नगर येथे आज बुधवारी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. धावपळ आणि प्रत्येकाची होणारी तारांबळ लक्षात घेता योगला महत्व आले आहे.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून हा योग दिन साजरा करण्यात येतो. ‘आरोग्य हीच संपत्ती’, असे म्हटले जाते. आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन या परिसरात योग रोज करण्यात येतो.

Advertisements

पर्यावरण नगर परिसरातील किरणताई अग्रवाल, अल्काताई कारेमोरे, वर्षां लांजेवार आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

तांत्रिक और जादुई पौधा है अपामार्ग-लटजिरा-चिरचिटा

तांत्रिक और जादुई पौधा है अपामार्ग-लटजिरा-चिरचिटा टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नई दिल्ली। भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान …

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *