नागपुरातील बेसा-पिपळा नगरपंचायतचे प्रशासक (CO) भारत नंदनवार यांनी या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली आहे. आज बुधवारी,सकाळी 9 वाजता रेवती नगर गार्डन,बेसा,गायत्री नगर ओपन स्पेस मधील इतर समस्येची पाहणी केली आणि त्यावर लगेच विकासात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन नंदनवार यांनी दिले★त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून नंदनवार यांचे आभार मानले आहे.
या समस्या लागणार मार्गी
👇👇👇👇👇👇👇
१) रेवती नगर गार्डेन चे नामांकित आर्किटेक्ट करूँन आरखडा तयार करूँन त्याला उच्चत्तम स्तराचे गार्डेन तयार करण्यात येईल★
२) रेवती नगर गार्डन मधील वाकिंग ट्रैक ऊंच करण्यात येईल★
३) गायत्री नगर ओपन स्पेस वर ज्येष्ठ नागरिका करिता *वीरंगुळा केंद्र* तयार करण्यात येईल तसेच गार्डन डेवलप करण्यात येईल★
४) रेवती नगर गार्डन मध्ये वॉकिंग ट्रैक मधील *पंचशील ध्वज* योग्य ठिकाणी गार्डन मध्ये शिफ्ट करण्यात येईल★
५) रेवती नगर गार्डन ला गार्ड ची सुविधा करण्यात येईल★
६) रेवती नगर गार्डन ला *22 साहित्याची ग्रीन जिम लावण्यात येईल* ★
७)परिसरात घरात शिरणारे पावसाचे पानी करिता उपाययोजना करण्यात येईल★
८)परिसरात असलेले रिकामे भूखंड यांना नोटिस बजावून भरण भरन्यास बाध्य करण्यात येईल★
९) रेवती नगर,गायत्री नगर येथील 25 वर्ष जूनि गडर लाइन बदलनयात येईल.
ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरीक याप्रसंगी हजर होते.
विश्वभारत News Website