Breaking News

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी :श्रावणी सोमवार, दर्शनासाठी रांगाच रांगा

Advertisements

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. नाशिक जिल्ह्यासह देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

Advertisements

त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला आहे. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविक कुटुंबासह दाखल झाले आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनाच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. मंदिर परिसरात प्रशासनानेही लक्ष केंद्रित केले असून चोख बंदोबस्त आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मां वैनगंगा परिक्रमा यात्रा से लौटे शिवशक्ति उपासक भक्तगण

मां वैनगंगा परिक्रमा यात्रा से लौटे शिवशक्ति उपासक भक्तगण टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। …

चरित्रहीन पर स्त्रीगमन और पर पुरुष व्यभिचरिणी के यहां जलपान वर्जित

चरित्रहीन पर स्त्रीगमन और पर पुरुष व्यभिचरिणी के यहां जलपान वर्जित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: संयुक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *