Breaking News

तहसीलदारांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण

Advertisements

अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

प्राप्त माहितीनुसार, वादातील रस्त्याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर एका गटाने हल्ला चढवत मारहाण केल्याची घटना नेवासा येथे घडली आहे.

Advertisements

धक्कादायक बाब म्हणजे मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तहसीलदार बिरादार यांच्या फिर्यादीवरून आता संबंधितांवर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *