नागपूर : झुलेलाल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीतर्फे रविवार,24 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता ‘गणेश उत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोराडी मार्गांवरील झुलेलाल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीच्या परिसरात होईल.
कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित असतील. तर, गणेश पूजा आणि महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, महेश साधवानी यांनी केले आहे.
विश्वभारत News Website