Breaking News

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट

Advertisements

 

राज्यातील बिमार शासकीय आरोग्यव्यवस्था, कंत्राटी नोकर भरतीमुळे राज्यातील तरुणांचे उध्वस्त होणारे भविष्य व राज्य सरकारचा आरक्षण संपवण्याचा असलेला घाट, दुष्काळी परिस्थिती, महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत २२ टक्क्यांनी झालेली वाढ या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी महामहीम राज्यपालांकडे विधानसभेचे विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली आहे.

Advertisements

यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड व काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *