Breaking News

नागपुरच्या सीताबर्डीत कारला लागली आग

Advertisements

नागपूर : शहरातील सीताबर्डी परिसरात मंगळवारी रात्री 8.45 वाजता अचानक कारला आग लागली.
त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कारमध्ये एक व्यक्ती असल्याची माहिती मिळत आहे.

Advertisements

पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. या घटनेत जीवित हानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. कारला आग लागण्याचे नेमके कारण अजून समजले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *