Breaking News

नागपुरात हिवाळी अधिवेशन कधी? किती दिवस चालणार कामकाज

Advertisements

नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा ७ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे. हिवाळी अधिवेशानाचे हे तात्पुरचे वेळापत्रक असून, २० डिसेंबरपर्यंतच्या कामकाजाची नोंद यात करण्यात आली आहे.

Advertisements

कात्री

Advertisements

दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते. मात्र यावेळी तात्पुरत्या अधिवेशनाच्या वेळापत्रकात शुक्रवारीच अधिवेशन गुंडाळल्याचं दिसतंय. त्यामुळे या कामकाजाला पुढील दोन दिवसांची कात्री लावली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या मुद्द्यांवर चर्चा

सध्या नाशिक -पुणे अंमली पदार्थांचे प्रकरण मोठ्या चर्चेत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील दुष्काळ, कायदा- सुव्यवस्था, नागपुरात झासेली अतिवृष्टी, पूरग्रस्त भागांती नागरिकांचे प्रश्न, अशा विविध प्रश्नांवर चर्चा होऊ शकते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *