Advertisements
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एकीकडे वाघांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यात वहाणगाव परिसरात शिव मंदिराच्या बाजुला असलेल्या ठिकाणी भलताच प्रकार घडला आहे. दोन वाघांची झुंज एका वाघाला चांगलीच महागात पडलीय.
Advertisements
वहाणगाव परिसरातील सुभाष दोडके यांच्या पूर्वेस असलेल्या शेतात दोन वाघांच्या झुंजात चार वर्षीय वाघ ठार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परिसरातही खळबळ माजली आहे. पुढिल तपास वन विभागाचे अधिकारी करत आहे.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website