SBI Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रिक्त पदांसाठी SBI Recruitment 2023 त्वरित भरती केली जाणार आहे. SBI Recruitment 2023 द्वारे रिक्त पदांच्या भरतीबाबतची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.
जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, रिझॉल्व्हर पदांच्या एकूण 94 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत (SBI Recruitment 2023). यासाठी विविध पदांनुसार पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. SBI Recruitment 2023
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) CGM आणि डेप्युटी चीफ डिजिटल ऑफिसर (DB&T), डेप्युटी मॅनेजर (सुरक्षा) / मॅनेजर (सुरक्षा), आणि डेटा विश्लेषक भूमिकांसह विविध पदांवर एकूण 47 रिक्त जागा भरण्याचा विचार करत आहे.
उपलब्ध पदे | Positions available | SBI Recruitment 2023
मुख्य महाव्यवस्थापक (CGM) आणि उपमुख्य डिजिटल अधिकारी (DB&T)
उपव्यवस्थापक (सुरक्षा) / व्यवस्थापक (सुरक्षा)
डेटा विश्लेषक
यासाठीची अर्ज प्रक्रिया | SBI Recruitment 2023
पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे
CGM आणि डेप्युटी चीफ डिजिटल ऑफिसर (DB&T) पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
तर इतर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
उमेदवार एसबीआयच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात:
SBI करिअर पेज- (https://bank.sbi/careers)
SBI अधिकृत वेबसाइट- (https://www.sbi.co.in/careers)
SBI Recruitment 2023
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने दोन वेग वेगळ्या पदांसाठी भरतीच्या जागा जाहीर केल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Recruitment 2023) अंतर्गत सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार आणि व्यवसाय विश्लेषक या पदांच्या एकूण दोन जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी उमेदवारांद्वारे करण्यात आलेले अर्ज विचारात घेण्यासाठी, उमेदवारांनी नमूद केलेली पात्रता तारखेपर्यंत पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. SBI Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता – अर्जदार हे एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी असल्यामुळे यासाठी कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही आहे.
उमेदवारांना SBI ची ऑफिशियल वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या वर उपलब्ध असणाऱ्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासोबतच अर्ज करू इच्छिणारे उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून सुद्धा या भरतीसाठी थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात.
उमेदवाराने ऑनलाइन नोंदणी पेजवर नोंद केल्याप्रमाणे त्याचा/तीचा फोटो आणि स्वाक्षरी लिंक वर अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्ज हा नोंदवला जाणार नाही व उमेदवाराची नाव नोंदणी होणार नाही. उमेदवारांद्वारे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे अपलोड केले जाणे अत्यंत आवश्यक आहे यासोबतच अर्ज सबमिट करण्यासाठीच्या सविस्तर सूचना वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. SBI Recruitment 2023
उपलब्ध पदांची माहिती | SBI Recruitment 2023
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार | Circle Defense Banking Consultants
आवश्यक वयोमर्यादा: 60 वर्षांपर्यंत
अर्ज मोड: ऑनलाइन/ऑफलाइन
भरती निवड प्रक्रिया: मुलाखती
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागारासाठी PDF जाहिरात: [SBI Recruitment 2023] (पीडीएफची लिंक) (https://drive.google.com/file/d/1x0s4VdHEDPdRp17r9IpFAPAAJk6eBtLM/view)
व्यवसाय विश्लेषक | Business Analyst
आवश्यक वयोमर्यादा: 21 ते 27 वर्षे
अर्ज मोड: ऑनलाइन/ऑफलाइन
भरती निवड प्रक्रिया: मुलाखती
व्यवसाय विश्लेषकांसाठी PDF जाहिरात: [SBI Recruitment 2023] (पीडीएफची लिंक) (https://drive.google.com/file/d/1W_7nMwpTU-s-BgpGIcrNO_RC5UJ9KUue/view)
इच्छुक उमेदवार या पदांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशीयल वेबसाईट द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी, कृपया SBI च्या अधिकृत वेबसाइटला [sbi.co.in](https://www.sbi.co.in) भेट द्या. .
उमेदवार अर्ज प्रक्रिया आणि नोकरी बाबत अधिक माहितीसाठी वर दिल्या गेलेल्या लिंक्सवर क्लिक करून उपलब्ध असलेल्या PDF द्वारे अधिक माहिती घेऊ शकतात. SBI Recruitment 2023
विश्वभारत News Website