Breaking News

नागपूरचं सेंटर बॉम्बने उडवून देण्याची धमकी : खळबळ

Advertisements

नागपूर शहरातील मध्यवर्ती अशा गांधीसागर तलावाशेजारी असलेले रमण विज्ञान केंद्र बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. केंद्राच्या अधिकृत जी-मेल आयडीवर धमकीचा हा ई-मेल आला आहे. यामुळे रोज मोठया प्रमाणावर विदर्भातील विद्यार्थी, नागपूरकरांची गर्दी असलेल्या केंद्रात खळबळ निर्माण झाली आहे.

Advertisements

याप्रकरणी केंद्राकडून तक्रारीनंतर गणेशपेठ पोलिसांनी रमण विज्ञान केंद्राची तपासणी करीत मेल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील रमण विज्ञान केंद्राला ५ जानेवारीला पहाटे साडेचार वाजता हा धमकीचा ई मेल आला. त्यानंतर यासंदर्भात केंद्राने गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूरसह राज्यात शुक्रवारपासून येणार पाऊस!

हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण राज्यात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार, पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात …

वरिष्ठ समाज सेवी सूर्यभानजी गेडाम अंत: तत्व में विलीन

वरिष्ठ समाज सेवी सूर्यभानजी गेडाम अंत: तत्व में विलीन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट खापरखेडा। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *