Breaking News

सरकारी नोकरी पाहिजे? ना परीक्षा ना मुलाखत

Advertisements

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही एक मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. आता अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये. विशेष म्हणजे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंडिया पोस्टने बंपर पदासाठी भरती काढली आहे. यामध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी दिली आहे.

Advertisements

 

विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिस यांच्याकडून राबवली जातेय. थेट पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवारांकडे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही नक्कीच आहे.

Advertisements

 

ही भरती प्रक्रिया ७८ पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहे. हेच नाही तर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आली. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १६फेब्रुवारी २०२४ आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

 

भारतीय डाक विभाग भरती २०२४ वयोमर्यादा

 

जे उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करत आहेत त्या अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते २७ असणे आवश्यक आहे.

 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला १०० रुपयांच्या पोस्टल ऑर्डर आणि इतर कागदपत्रांसह व्यवस्थापक (ग्रेड ए), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर – २०८००१ तेथे पाठवावे लागेल. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १६ फेब्रुवारी २०२४ आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना राज्यपालांनी केले निलंबित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबित …

नागपूर हायकोर्टात पोहचला तलाठी भरती घोटाळा : राज्य शासनाला नोटीस

राज्यातील तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *