The Union Minister for Road Transport and Highways, Shri Nitin Gadkari chairs at the Plenary session of meeting of all ROs/PDs/EDs of MORTH/NHAI/NHIDCL, in New Delhi on September 04, 2023. The Minister of State for Road Transport & Highways and Civil Aviation, General (Retd.) V.K. Singh is also present.
नितीन गडकरींना धक्का : नागपुरातून BJP कुणाला देणार लोकसभा तिकीट?
विश्व भारत
March 3, 2024
राजकारण
258 Views
PM नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली. असे असले तरी दिग्गज BJP नेते आणि केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत स्थान दिले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांना दुसऱ्या यादीत उमेदवारी घोषित करण्यात येणार का? किंवा भाजपचे यामागे काही धक्कातंत्र आहे? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Check Also
विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220 चेन्नई। …
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …